What is Stress in Children? | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | #amuktamuk #marathipodcast
Description
अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkआजच्या काळात लहान मुलांमध्ये नैराश्य का वाढतंय? मुलांच्या ताण तणावाची ची मुख्य कारणं काय असू शकतात? पालकांच्या वागणुकीचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो? मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतोय का? Stress आणि Depression एकच आहे का? Meditation चा काय परिणाम होतो? पालकांनी आपल्या मुलांचं मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी कोणती पावलं उचलायला हवीत? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist) यांच्याशी खुसपुस केली आहे.Why are emotional difficulties increasing among children today? What are the main causes of stress in young minds? How does parental behavior affect a child’s mental well-being? Is excessive mobile usage contributing to irritability in kids? Are stress and depression the same, or do they differ? What impact does meditation have? And most importantly, what steps can parents take to preserve their child’s psychological health? We discussed all these vital questions with Dr. Bhooshan Shukla (Adolescent & Child Psychiatrist).आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.comDisclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Dr. Bhooshan Shukla, Adolescent and Child Psychiatrist.Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Rohit Landge.Edit Assistant: Sangramsingh Kadam, Rameshwar Garkal.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Social Media Executive: Mrunal Arve.About The Host Omkar Jadhav.Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus #AmukTamuk #marathipodcasts